लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
U19 Women Team India: विश्वविजेत्या 'टीम इंडिया'ला नीरज चोप्राचा कडक सॅल्युट; सामन्यापूर्वी दिला होता 'कानमंत्र' - Marathi News | Neeraj Chopra salutes Team India after winning ICC Women's Under-19 Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या 'टीम इंडिया'ला नीरज चोप्राचा कडक सॅल्युट; सामन्यापूर्वी दिला होता 'कानमंत्र'

ICC Women's Under-19 Cricket World Cup 2023: शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. ...

Shafali Verma Women's U19 WC: शेफाली वर्मा अन् MS Dhoni मध्ये 'स्पेशल' कनेक्शन; जुळून आला अनोखा योगायोग - Marathi News | Shafali Verma MS Dhoni special connection in T20 World Cups South Africa World Champions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेफाली वर्मा अन् एमएस धोनीमध्ये 'स्पेशल' कनेक्शन; जुळून आला अनोखा योगायोग 

भारतीय महिला संघाने जिंकला १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक ...

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: फायनलपूर्वी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 'नीरज चोप्रा' मैदानात; BCCI ने शेअर केले खास फोटो - Marathi News | Neeraj Chopra boosts Team India's morale ahead of India vs England final match at ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फायनलपूर्वी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी नीरज चोप्रा मैदानात; पाहा फोटो

neeraj chopra meet team india: अंडर-19 विश्वचषकामध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. ...

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाची हार; रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल - Marathi News | England beat Australia by 3 runs while defending 99 runs in the Semi-final and India vs England will final on Sunday  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाची हार; रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल

India vs England final: भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवले आहे.  ...

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर - Marathi News | India beat New Zealand by 8 wickets in ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023 Parshavi Chopra took 3 wickets and Shweta Sehrawat did 61 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर!

ind vs nz u19 semi final live: भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

Women's T20 World Cup 2023: ICC चा ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकात असणार सर्व महिला पंच आणि रेफरी; यादीत भारताचा दबदबा - Marathi News | All-female panel to officiate at the ICC Women's T20 World Cup 2023, know here full list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC चा ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकात असणार सर्व महिला पंच आणि रेफरी, पाहा यादी

Match Officials at the ICC Women’s T20 World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर होणाऱ्या महिला ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

IND vs SL: पार्शवी चोप्राने 5 धावांत 4 बळी घेतले; भारतीय महिलांनी 7.2 षटकांतच श्रीलंकेला केलं चितपट  - Marathi News |  Parshvi Chopra takes 4 wickets for 5 as India beats Sri Lanka in 7.2 overs in U19 Women's T20 World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पार्शवी चोप्राने 5 धावांत 4 बळी घेतले; भारतीय महिलांनी 7.2 षटकांतच मिळवला विजय

U19 Women’s T20 World Cup: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिलांच्या अंडर-19 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

IND vs AUS: सुपर-6 मधील लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने रोखला भारतीय महिला संघाचा 'विजयरथ' - Marathi News | IND vs AUS Australia beat India in the 2023 U19 Women's T20 World Cup   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर-6 मधील लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने रोखला भारतीय महिला संघाचा 'विजयरथ'

U19 Women’s T20 World Cup: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिलांच्या अंडर-19 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...