T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
रोहित शर्माचे वादळ काल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंगावले. ६९ चेंडूंतील १२१ धावांच्या नाबाद खेळीत त्याने ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. ...