शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

Read more

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SCO : मग बॅग पॅक करून घरी जाणार, आणखी काय?; सामन्यानंतर रवींद्र जडेजानं दिलेल्या उत्तरानं उडालाय गोंधळ, Video 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SCO Live Update : टीम इंडियासमोर स्कॉटलंडचा पालापाचोळा, विक्रमी विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेनं टाकलं मोठं पाऊल 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SCO Live Update : भारतीय गोलंदाजांचे निर्विवाद वर्चस्व; स्कॉटलंडचं माफक लक्ष्य टीम इंडियाला 'एवढ्या' चेंडूंत करावे लागेल पार

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SCO Live Update : स्कॉटलंडनं ठेवलेलं आव्हान टीम इंडियाला काही केल्या इतक्या षटकांत करावे लागेल पार, तर होईल चमत्कार!

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SCO Live Update : वाढदिवसाला विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली, तीन फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानावर उतरली

क्रिकेट : T20 World Cup, NZ vs NAM : न्यूझीलंडनं सलग तिसरा विजय मिळवला; टीम इंडियासमोर स्कॉटलंडविरुद्ध सेट केलं टार्गेट

क्रिकेट : T20 World Cup, Rohit Sharma : रोहित शर्मा ४५ क्रमांकाचीच जर्सी का घालतो?, टीम इंडियाच्या उपकर्णधारानं सांगितलं भावनिक कारण

क्रिकेट : T20 World Cup, NZ vs NAM : नामिबियाची भन्नाट कामगिरी, १३० कोटी भारतीयांची प्रार्थना कामी आली; न्यूझीलंडची वाट लागली

क्रिकेट : T20 World Cup, NZ vs NAM : नामिबियानं टीम इंडियाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात घेतलेल्या निर्णयाचा विराट अँड कंपनीला फटका

क्रिकेट : ...मग तुमच्या इतक्या धावांना, शतकांना काय अर्थ?; रोहित शर्मा नेमकं कोणाला ऐकवतोय?