Royal Challengers Bangalore, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पराभवांच्या मालिकेमुळे एकवेळ गुणतक्त्यात तळाला होता. मात्र विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मागच्या ४ सामन्यात विजय मिळवत आरसीबीने जोरदार पुनरागमन के ...