पाकिस्तान सुपर लीग (PSL08) २०२३ चा २८ वा सामना मुलतान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात खेळवला गेला आणि रावळपिंडीतील पिंडी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. मुलतान सुलतान्सने २० षटकांत ३ गडी गमावून २६२ धावा केल्या. प ...