टी-20 क्रिकेट FOLLOW T20 cricket, Latest Marathi News
या युवा क्रिकेटरला कधी अन् नेमकं काय झालं होतं? कुणाच्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला? जाणून घेऊयात सविस्तर ...
इंग्लंडच्या संघाने विक्रमी धावसंख्या उभारल्यावर त्याचा पाठलाग करातना न्यूझीलंडच्या ताफ्यातील सगळे झेलबाद, T20I मध्ये १३ व्या वेळी असं घडलं ...
आता कसोटीला ट्वेंटीचा तडका! कधी पासून रंगणार ही स्पर्धा? किती संघ सहभागी होणार? जाणून घ्या सविस्तर ...
Nam Vs SA Only T20: क्रिकेटमध्ये आतापर्यंत कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या नवख्या नामिबियाच्या संघाने आज सनसनाटी निकालाची नोंद केली आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक टी-२० लढतीत नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. ...
आशिया कप स्पर्धेत 'बादशाहत'; आता वर्ल्ड चॅम्पियनचा रुबाब कायम ठेवण्याची तयारी ...
सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. ...
बॅटिंगमध्ये फुसका बार ठरलेला पाकचा गडी T20I All Rounder च्या यादीत टॉपर ...
२३ वर्षीय पठ्ठ्यानं १३ व्या सामन्यात झळकावलं टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक, तेही... ...