पराभवाने खचलेल्या भारतीय संघापुढे आज अफगाणिस्तानचे आव्हान. अश्विनसारख्याला बाहेर ठेवल्यावरून आता प्रश्न विचारले जात आहेत. क्रिकेट विश्वात हे पहिलेच उदाहरण असेल की सध्याच्या पिढीचा सर्वांत यशस्वी खेळाडू सहा महिन्यांपासून संघात तर आहे पण अंतिम एकादशमध् ...
T20 World Cup: संघांच्या कमकुवत बाजू दूर करत मॉर्गनने इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. इंग्लंड संघाला अंतिम अकरासाठी अनेक चांगल्या राखीव खेळाडूंचा पर्याय आहे; मात्र आतापर्यंत त्यांना या खेळाडूंना सामन्यात उतरावयाची गरज पडलेली नाही. ...
न्यूझीलंडचा ८ गड्यांनी दणदणीत विजय; भारत स्पर्धेबाहेर जाण्याच्या मार्गावर. न्यूझीलंडचे दोन्ही बळी बुमराहनेच घेतले आणि तोच यंदाच्या टी-२० विश्वचषकात बळी घेणारा पहिला भारतीय ठरला. ...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाला पूर्ण आठवड्याभराचा आराम मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून अपेक्षा आहे की ते उपांत्य फेरी गाठण्याचा दृष्टीने मैदानावर उतरतील आणि पुन्हा एकदा विजयी रथावर स्वार होतील. ...
दुर्दैवाने दोन्ही सीमेपलीकडील काही तत्त्वांनी कुरघोडी केली. सोशल मीडियावर झालेला चाहत्यांचा असभ्यपणा अतिशय निंदनीय होता. मोहम्मद शमीच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेण्यात आला. ...
India vs New Zealand t20 world cup: दहा गड्यांनी झालेला पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागणार आहे. न्यूझीलंडसारख्या उत्कृष्ट संघापुढे हे वाटते तितके सोपे नाही. ...