मुंबई इंडियन्सलाही गुणतालिकेत अव्वल होण्याची संधी आहे. ते कसं शक्य होईल? MI चे कट्टर चाहतेही CSK ला चीअर करायला का तयार असतील? जाणून घेऊयात सविस्तर ...
एका बाजूला DC नं त्याच्यावर भरवसा दाखवला अन् दुसऱ्या बाजूला त्यानं युएईचं फ्लाइट पकडलं. परिणामी त्याच्या IPL मध्ये खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...