लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या - Marathi News | The owner of Multan Sultans in the Pakistan Super League, Alamgir Khan Tareen, has committed suicide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या

डेव्हिड मिलर, रिली रोसोवू, शान मसूद, वेन पार्नेल, टीम डेव्हिड, कार्लोस ब्रेथवेट, मोहम्मद रिझवान या आंतरराष्ट्रीय स्टार्सची फौज या संघाकडे आहे.  ...

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ४ स्टार खेळाडू बाहेर, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक - Marathi News | India women's squad for Bangladesh T20Is and ODIs announced, multiple prominent players dropped; check complete schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ४ स्टार खेळाडू बाहेर, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा पुरुष संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा सुरू करणार आहे. ...

5wd, W,W,1,1,W,W! शाहीन आफ्रिदीने इतिहास रचला, ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला - Marathi News | History in T20 Blast - Shaheen Shah Afridi take 4 wickets in his first over tonight for Notts versus Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :5wd, W,W,1,1,W,W! शाहीन आफ्रिदीने इतिहास रचला, ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

T20 Blast : आशिया चषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. ...

अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण - Marathi News | Ajit Agarkar Quits Delhi Capitals, Know Why or Select by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. ...

सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा - Marathi News | BCCI has put 4 IPL 2023 stars on notice for poor conduct, put them on notice to improve conduct or miss out on IND vs WI T20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात सर्फराज खानला संधी न दिल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. ...

२४ Six, ५२ Fours! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक खेळ; सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग  - Marathi News | 2nd Highest successful run-chase in T20s : 254/3 by Middlesex vs Surrey at The Oval in 2023 (Target 253), check all records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२४ Six, ५२ Fours! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक खेळ; सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस ही काही नवीन गोष्ट नाही... त्यात फ्रँचायझी लीगमध्ये तर फलंदाजांचीच दादागिरी अनेकदा पाहायला मिळते. ...

रायुडू आणि ब्राव्हो निवृत्तीनंतर सुपर किंग्जसाठी एकत्र खेळणार; फ्रँचायझीनं केलं जाहीर - Marathi News | Ambati Rayudu and Dwayne Bravo will play for Texas Super Kings in the Major League Cricket League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रायुडू आणि ब्राव्हो निवृत्तीनंतर सुपर किंग्जसाठी एकत्र खेळणार; फ्रँचायझीनं केलं जाहीर

major league cricket 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा राहिलेल्या अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. ...

अविश्वसनीय: क्रिकेट इतिहासातील 'बेस्ट' कॅच; दिनेश कार्तिकनेही केलं मान्य, Video - Marathi News | Vitality Blast : Bradley Currie HAS  TAKEN THE BEST CATCH OF ALL TIME, Dinesh Karthik also agree, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय: क्रिकेट इतिहासातील 'बेस्ट' कॅच; दिनेश कार्तिकनेही केलं मान्य, Video

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनेही या झेलची तुलना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कॅच अशी केली. ...