लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

Iftikhar Ahmed: 666666 पाकिस्तानी खेळाडूचा रूद्रावतार! वहाब रियाझच्या एका षटकात ठोकले 6 षटकार, VIDEO - Marathi News | pakistan batter Iftikhar Ahmed smashed 6 sixes in a single over against wahab riaz in the PSL exhibition match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :666666 पाकिस्तानी खेळाडूचा रूद्रावतार! वहाब रियाझच्या एका षटकात ठोकले 6 षटकार

PSL 2023: पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने वहाब रियाझच्या एकाच षटकात 6 षटकार ठोकले. ...

६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर शेरफाने रुदरफोर्डचे सलग ५ षटकार; RCB ला होतोय पश्चाताप, Video - Marathi News | 6,6,6,6,6! 5 back to back 6’s in yusuf pathav over, Sherfane Rutherford put up a stunning batting display tonight DVvDC, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर शेरफाने रुदरफोर्डचे सलग ५ षटकार; RCB ला होतोय पश्चाताप, Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या लिलावासाठी अनेक फ्रँचायझींनी दिग्गज खेळाडूंना संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला अन् लिलावात नव्याने संघबांधणी केली. ...

Ind Vs NZ 3rd T20I : खेळपट्टी, आघाडीच्या फलंदाजांवर लक्ष, भारत-न्यूझीलंडमध्ये आज रंगणार निर्णायक टी-२० लढत - Marathi News | Ind Vs NZ 3rd T20I : Pitch, focus on top batsmen, series tied at 1-1 India vs New Zealand in decisive T20I today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळपट्टी, आघाडीच्या फलंदाजांवर लक्ष, भारत-न्यूझीलंडमध्ये आज रंगणार निर्णायक टी-२० लढत

India vs New Zealand 3rd T20I : जगातील सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकण्याच्या निर्धाराने भारत आणि न्यूझीलंड संघ बुधवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. ...

Shoaib Malik: मी सर्वात म्हातारा खेळाडू पण, संधी मिळाल्यास पाकिस्तानकडून नक्की खेळेन - शोएब मलिक  - Marathi News | 40-year-old Shoaib Malik has expressed his desire to play for the Pakistan team once again  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी सर्वात म्हातारा खेळाडू पण, संधी मिळाल्यास पाकिस्तानकडून नक्की खेळेन - मलिक 

shoaib malik on pakistan team comeback: अनुभवी खेळाडू शोएब मलिकने पाकिस्तानी संघातून पुन्हा एकदा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगार करण्यासाठी फ्रँचायझीकडे पैसेच नाही  - Marathi News | Pakistan Currency Continues Free Fall; Pakistan Super League facing losses, PSL Franchises Face Huge Financial Burden  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगारासाठी फ्रँचायझीकडे पैसे नाही

पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईत गेला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची मोठी घसरण झाली आहे. ...

IND vs NZ T20: रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम  - Marathi News | New Zealand's Jimmy Neesham says fans flocked to see MS Dhoni in the first Twenty20 match between India and New Zealand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम 

jimmy neesham on dhoni: धोनी पत्नी साक्षी सिंगसोबत रांची स्टेडियमचा सामना पाहण्यासाठी आला होता. ...

टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार? - Marathi News | Team India's ODI matchwinner ishan kishan in T-20 was zero, will Dutch get it in the second match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?

Ishan Kishan : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघातील स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. ...

Hardik Pandya Team India, IND vs NZ 1st T20: हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंडचा अनुभवी संघ... टी२० मध्ये कोण भारी? पाहा काय सांगते आकडेवारी - Marathi News | Hardik Pandya led young Team India or New Zealand experienced team who is stronger in T20 cricket See statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची 'युवा टीम इंडिया' की न्यूझीलंड... T20 मध्ये कोण भारी? पाहा आकडेवारी

आजपासून भारत-न्यूझीलंड टी२० सामन्यांची मालिका ...