लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट - Marathi News | india beat ireland 5 runs by duckworth method and placed in womens t 20 world cup semi finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट

INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय संघाने आयर्लंडचा पराभव करत महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. ...

INDW vs IREW: मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले  - Marathi News | INDW vs IREW Indian team batting first scored 155 for 6 in 20 overs, Smriti Mandhana scored 87 off 56 balls   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या स्मृती मानधनाची 'यशस्वी खेळी', शतक थोडक्यात हुकले पण भारताला सावरले 

smriti mandhana: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

Spot Fixing Women's T20 World Cup: क्रिकेटमध्ये पुन्हा स्पॉट फिक्सिंगचं ग्रहण, बांगलादेशचे खेळाडू रडारवर; वाचा संपूर्ण प्रकरण - Marathi News | spot fixing in women cricket world cup lata mondal shohely akhter audio tape viral konow more details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्ये पुन्हा स्पॉट फिक्सिंगचं ग्रहण, बांगलादेशचे खेळाडू रडारवर; वाचा संपूर्ण प्रकरण

क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं आहे. यावेळी वूमन्स क्रिकेटशी निगडीत घटना उघडकीस आली आहे. ...

Urooj Mumtaz: "WPL मध्ये पाकिस्तानी खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे", माजी कर्णधाराने व्यक्त केली खदखद! - Marathi News | The absence of Pakistani players in the Women's Premier League is unfortunate, says former Pakistan team captain Urooj Mumtaz  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"WPL मध्ये पाकिस्तानी खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे", माजी कर्णधाराने व्यक्त केली खदखद!

WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.   ...

PSL Ceremony Fire: अतिउत्साहात फटाके फोडणं पडलं महागात; 'पाकिस्तान सुपर लीग'च्या पहिल्याच दिवशी लागली आग - Marathi News | During Pakistan Super League 2023 ceremony, one of the floodlight tower was damaged and caught fire due to firecrackers, video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फटाके फोडणं पडलं महागात; 'पाकिस्तान सुपर लीग'च्या पहिल्याच दिवशी लागली आग

pakistan super league 2023: सोमवारपासून पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात झाली आहे. ...

WPL Auction 2023: विश्वविजेत्या संघाची कर्णधार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; शेफाली वर्मावर कोट्यवधींचा वर्षाव  - Marathi News | Delhi Capitals franchise buys Shefali Verma for Rs 2 crore in WPL Auction 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या संघाची कर्णधार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; शेफाली वर्मावर कोट्यवधींचा वर्षाव 

Women’s Premier League 2023 auction Live: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

Ind vs Pak T20 World Cup : भारतीय महिलांनी पाकिस्तानला दाखवला इंगा; वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला - Marathi News | Ind vs Pak T20 World Cup Indian Women cricket team won pakistan A historic victory was achieved in the very first match of the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी पाकिस्तानला दाखवला इंगा; वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला

या सामन्यात भारतीय संघानं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानच्या संघ पराभव केला. भारतानं विश्वचषक स्पर्धेत १५०  धावांचा पाठलाग करून विजय मिळवत इतिहास रचला. ...

SA T20: चौकार-षटकारांचा पाऊस... १२ चेंडूत कुटल्या ६० धावा! झंझावाती शतक ठोकत केला विक्रम - Marathi News | Aiden Markram hit his first t20 century in 58 balls SA20 league Kavya Maran owned team reached next level | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौकार-षटकारांचा पाऊस... १२ चेंडूत ६० धावा! झंझावाती शतक ठोकत केला विक्रम

मार्करमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर संघाचा विजय ...