लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

जगात दुसरा! बाबर आजमने T20मध्ये शतक झळकावून 'युनिव्हर्स बॉस'च्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Lanka Premier League- Babar Azam becomes only the 2nd batter in history after Chris Gayle to reach 10 T20 centuries, he smashed 104 runs from 59 balls with 8 fours & 5 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जगात दुसरा! बाबर आजमने T20मध्ये शतक झळकावून 'युनिव्हर्स बॉस'च्या विक्रमाशी बरोबरी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने लंका प्रीमिअर लीगमध्ये शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. ...

प्लेअर ऑफ दी सीरिज म्हणून विंडीजच्या खेळाडूला मिळाली अमेरिकेत अर्धा एकर जमीन!   - Marathi News | Sherfane Rutherford gets 1/2 acre land in the USA for winning the Player Of The Series award in the GT20 Canada. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्लेअर ऑफ दी सीरिज म्हणून विंडीजच्या खेळाडूला मिळाली अमेरिकेत अर्धा एकर जमीन!  

रुथरफोर्डने केवळ २८ चेंडूत नाबाद ३९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता ...

जसप्रीत बुमराहसाठी आयर्लंड दौरा सोपा नक्कीच नसेल; यजमानांनी जाहीर केला तगडा संघ - Marathi News | Ireland have announced a 15-player men's squad that is set to take on India at home in a three-match T20I series scheduled from August 18. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहसाठी आयर्लंड दौरा सोपा नक्कीच नसेल; यजमानांनी जाहीर केला तगडा संघ

Ireland name T20I squad for India series - जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. ...

ट्वेंटी-२० मालिकेत भारताची 'कसोटी', यजमानांनी उतरवला तगडा संघ, वर्ल्ड कपसाठी 'रणनीती' - Marathi News |  IND vs WI T20 West Indies have announced the squad for the Twenty20 series against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : ट्वेंटी-२० मालिकेत भारताची 'कसोटी', यजमानांनी उतरवला तगडा संघ

IND vs WI T20 : भारताविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा झाली आहे. ...

"मी नेहमी माझ्या पालकांशी बोलतो अन् तेव्हा रडू येतं", भारतीय संघात निवड होताच रिंकू भावुक - Marathi News | IND vs IRE IPL 2023 star Rinku Singh has been selected in the Indian squad for the t20 series against Ireland  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नेहमी माझ्या पालकांशी बोलतो अन् रडू येतं", भारतीय संघात संधी मिळताच रिंकू भावुक

rinku singh in team india : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून जसप्रीत बुमरासह काही युवा खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. ...

२३ चेंडूंत ११८ धावांचा पाऊस! मुंबई इंडियन्सला जेतेपद, कर्णधाराचे वादळी शतक, Video - Marathi News | MI NEW YORK ARE THE CHAMPIONS OF MLC 2023, captain Nicholas Pooran scored 137* in just 55 balls with 10 fours and 13 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ चेंडूंत ११८ धावांचा पाऊस! मुंबई इंडियन्सला जेतेपद, कर्णधाराचे वादळी शतक, Video

ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमधील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या नावावर आणखी एक जेतेपद जमा झाले आहे. ...

६,६,६,६,६,६,६! अफगाणिस्तानच्या फलंदाजाने १ षटकात कुटल्या ४८ धावा; नाबाद ११८ धावांची खेळी - Marathi News | Sediqullah Atal scores 48 runs in an over with 7 sixes in Kabul Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६,६! अफगाणिस्तानच्या फलंदाजाने १ षटकात कुटल्या ४८ धावा; नाबाद ११८ धावांची खेळी

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या काबूल प्रीमियर लीगमध्ये सेदिकुल्लाह अटलने एका षटकात ४८ धावा कुटल्या. ...

भारताची जेमिमा रॉड्रिग्स The Hundred लीगमध्ये खेळणार, ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं रिप्लेस - Marathi News | Jemimah Rodrigues & Phoebe Litchfield to play in Hundred 2023 for Northern Superchargers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची जेमिमा रॉड्रिग्स The Hundred लीगमध्ये खेळणार, ऑस्ट्रेलियन खेळाडूला केलं रिप्लेस

भारतीय महिला संघातील महत्त्वाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स ( Jemimah Rodrigues) सलग तिसऱ्या वर्षी द हंड्रेड लीगमध्ये  खेळणार आहे ...