India Vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. जून महिन्यामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाठी ही शेवटची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे. दरम्यान, या मालिके ...