ICC T20 World Cup 2024: ‘मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करण्यास काहीही हरकत नाही. कारण असे केल्यास इंग्लंडला विश्वचषकाबाहेर काढता येईल,’ असे माजी कर्णधार टीम पेन याने सांग ...