लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

झिम्बाब्वेवर विजय मिळवणाऱ्या शुबमन गिल, यशस्वी जैस्वालला ICC कडून 'गुड न्यूज'; फॅन्सकडून होतंय कौतुक - Marathi News | ICC T20 Rankings Yashasvi Jaiswal and Shubman Gill gain massive boost after impressive performances IND vs ZIM Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेवर विजय मिळवणाऱ्या गिल, जैस्वालला ICC कडून 'गुड न्यूज'; फॅन्सकडून होतंय कौतुक

युवा टीम इंडियाने झिम्बाव्बेला त्यांच्या भूमीवर ४-१ असे पराभूत केले. ...

हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार! - Marathi News | Star cricketer Hardik Pandya to be captain of T20 team against sri lanka, took a break from ODIs shubman gill suryakumar yadav contenders for the post of vice-captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या होणार टी-२० संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी २ दावेदार!

टी-२० मालिकेचा पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी संघाचा भाग नसेल... ...

ZIM vs IND : भारताच्या विजयाचा चौकार! अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकला; मुकेश कुमारचा दबदबा - Marathi News | ZIM vs IND 5th T20 Match Updates Team India beat Zimbabwe in the 5th match to win the series 4-1, mukesh kumar four wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयाचा चौकार! अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकला; मुकेश कुमारचा दबदबा

ZIM vs IND 5th T20 : अखेरचाही सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने ४-१ ने ट्वेंटी-२० मालिकेचा शेवट केला.  ...

ZIM vs IND : ऐतिहासिक! सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर १३ धावा; वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात 'यशस्वी' - Marathi News | ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Yashasvi Jaiswal became the first batter in history to score 13 runs on the 1st ball of a T20i | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर १३ धावा; वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात 'यशस्वी'

यशस्वी जैस्वालने झिम्बाब्वेविरूद्ध ऐतिहासिक कामगिरी केली. ...

ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर - Marathi News | ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Zimbabwe won the toss and Elected to Bowl, Mukesh Kumar and Riyan Parag are playing today for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; Team India ने दोन मोठे बदल केले

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाचवा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

IND vs PAK Final : पाकिस्तानचा 'करेक्ट' कार्यक्रम! 'इंडिया चॅम्पियन्स'ची बाजी; भारताने जिंकली ट्रॉफी - Marathi News | World Championship of Legends 2024 Final Yuvraj Singh-led India champions defeat Pakistan champions to win trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा 'करेक्ट' कार्यक्रम! 'इंडिया चॅम्पियन्स'ची बाजी; भारताने जिंकली ट्रॉफी

World Championship of Legends 2024 Final : इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून किताब जिंकला. ...

ZIM vs IND : झिम्बाब्वेचा 'सिकंदर' भिडला; तुषार टीम इंडियाच्या कामी आला, यजमानांची कडवी झुंज - Marathi News | ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates Zimbabwe has given Team India a target of 153 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेचा 'सिकंदर' भिडला; तुषार टीम इंडियाच्या कामी आला, यजमानांची कडवी झुंज

ZIM vs IND Live 4th T20 Match Live : झिम्बाब्वेने भारतासमोर सन्मानजनक लक्ष्य उभारले. ...

ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! झिम्बाब्वेसाठी 'करा किंवा मरा', अखेर मराठमोळ्या खेळाडूचे पदार्पण - Marathi News | ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates india WON THE TOSS and DECIDED TO BOWL FIRST Tushar Deshpande making his India debut today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! झिम्बाब्वेसाठी 'करा किंवा मरा', अखेर मराठमोळ्या खेळाडूचे पदार्पण

ZIM vs IND Live 4th T20 Match Live : आज झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना होत आहे. ...