लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'! - Marathi News | Ravi Shastri's future plan's after being reappointed as coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'!

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांचीच फेरनिवड झाली. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय संघाने शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले ...

महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक  - Marathi News | Danni Wyatt makes history with WCSL century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक 

इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली. ...

चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय? - Marathi News | Erin Holland blames Yuvraj Singh after a fan questions about her wedding with Ben Cutting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळला. ...

भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत - Marathi News | India eneter finals of World Series Cup for the Differently Abled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारतीय संघाने World Series Cup दिव्यांग्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...

थायलंडच्या क्रिकेट संघाची कमाल; ट्वेंटी-20त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Thailand women's team rewrites world record for 17 consecutive T20I wins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थायलंडच्या क्रिकेट संघाची कमाल; ट्वेंटी-20त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...

क्रिकेटच्या चेंडूत होणार तांत्रिक बदल; बिग बॅश लीगमध्ये चाचणी  - Marathi News | BBL set for introduction of Microchipped cricket balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या चेंडूत होणार तांत्रिक बदल; बिग बॅश लीगमध्ये चाचणी 

काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले. त्यामुळे पंचांना निर्णय देण्यास बरेच सहकार्य मिळत आहे. ...

ग्लोबल ट्वेंटी-20त कशी झाली युवराज सिंगची कामगिरी? सुपर ओव्हरमध्ये रंगली फायनल! - Marathi News | How did Yuvraj Singh perform in Global Twenty20? final went to a Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लोबल ट्वेंटी-20त कशी झाली युवराज सिंगची कामगिरी? सुपर ओव्हरमध्ये रंगली फायनल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंगने कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये सहभाग घेतला. ...

#Global T20 : युवराजच्या संघाने नोंदवला निषेध; मानधन न मिळाल्यानं दिला खेळण्यास नकार  - Marathi News | GT20 Canada: Yuvraj Singh-led Toronto Nationals vs Montreal Tigers start delayed due to payment issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#Global T20 : युवराजच्या संघाने नोंदवला निषेध; मानधन न मिळाल्यानं दिला खेळण्यास नकार 

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये बुधवारी मानापमानाचे नाट्य रंगले. ...