लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा मोठा धमाका! नव्या वर्षात शतकी सेलिब्रेशनसह लुटली मैफील - Marathi News | Australian Captain For T20 World Cup 2026 Mitchell Marsh Found His Form And Smashed A Blistering Century Off 55 Ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा मोठा धमाका! नव्या वर्षात शतकी सेलिब्रेशनसह लुटली मैफील

हार्डीच्या साथीनं मार्शन तिसऱ्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी ...

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड - Marathi News | Australia Name Spin Heavy Squad For T20 World Cup 2026 Pat Cummins Hazlewood Tim David Picked Despite Injury Issues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड

टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

T20 World Cup 2026: ‘करामती’ खानची टीम ‘डेथ ग्रुप’मध्ये ‘चमत्कार’ दाखवण्यास सज्ज; कुणाला मिळाली संधी? - Marathi News | Afghanistan Squad For T20 World Cup 2026 Been Announced Rashid Khan To Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026:‘करामती’ खानची टीम ‘डेथ ग्रुप’मध्ये ‘चमत्कार’ दाखवण्यास सज्ज; कुणाला मिळाली संधी?

Afghanistan Squad For T20 World Cup 2026 : 'करामती' खानच्या नेतृत्वाखालील चमत्कार दाखवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघात कोण कोणत्या खेळाडूंना मिळाली आहे संधी जाणून घेऊयात सविस्तर ...

४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Who Is Bhutans Sonam Yeshey Scripts History With World Record Becomes First Bowler To Take 8 Wicket Haul In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

Bhutans Sonam Yeshey World Record : असा पराक्रम करून दाखवणारा तो क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला आहे. ...

मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा   - Marathi News | Heart attack on the field, famous coach passes away, Bangladesh cricket in mourning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  

Bangladesh Cricket News: बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमधील ढाका कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जाकी यांचं शनिवारी सिल्हेट इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मैदानातच ...

VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ! - Marathi News | Italian Batter Harry Manenti Hit Consecutive 3 Fours Against Shaheen Afridi Bowling In BBL Match 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!

नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर ...

SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण... - Marathi News | First Hundred Of SA20 2025 By Ryan Rickelton MI Cape Town vs Durban Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...

या सलामीच्या लढतीत दोन्ही संघांनी एकून ४४९ धावा केल्या. ...

T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच - Marathi News | World Record Alrt Indonesia's Gede Priandana Becomes First Bowler To Take 5 Wickets In An Over In T20Is World Record Alrt Indonesia’s Gede Priandana Becomes First Bowler To Take 5 Wickets In An Over In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच

एका षटकात पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीयाचेही नाव ...