लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-10 लीग

टी-10 लीग

T10 league, Latest Marathi News

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
Read More
Video: बाबो, अशी गोलंदाजी कराल तर बरगड्याच मोडतील ना राव! - Marathi News | Video: Sri Lankan spinner Kevin Koththigoda's weird bowling action grabs eyeballs in T10 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बाबो, अशी गोलंदाजी कराल तर बरगड्याच मोडतील ना राव!

दक्षिण आफ्रिकेचा पॉल अ‍ॅडम आठवतो का? हो तोच गोलंदाजी करताना डोल्यावरून पूर्ण 360 अंशातून हात फिरवून गोलंदाजी करायचा... ...

युवराज सिंगची बॅट आणखी एका लीगमध्ये तळपणार; जाणून घ्या पहिला सामना कधी खेळणार! - Marathi News | Know When Yuvraj Singh playing his first match in T10 League 2019: All you need to know about the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगची बॅट आणखी एका लीगमध्ये तळपणार; जाणून घ्या पहिला सामना कधी खेळणार!

वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली युवी खेळणार... ...

टी-१० क्रिकेटमध्ये दिसणार युवराजचा जलवा! - Marathi News | Yuvraj Singh will be seen in T-10 cricket! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-१० क्रिकेटमध्ये दिसणार युवराजचा जलवा!

मराठा अरेबियन्स संघाकडून झाली निवड ...

युवराज सिंग बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळणार; या लीगमध्ये एकत्र दिसणार? - Marathi News | Yuvraj Singh likely to feature in T10 League; Trevor Bayliss, Moeen Ali join Abu Dhabi franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळणार; या लीगमध्ये एकत्र दिसणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणखी एका लीगमध्ये दिसणार आहे. ...

टी-10 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, फलंदाजाने 28 चेंडूंत ठोकलं शतक - Marathi News | European Cricket League: History Maker Ahmad Nabi, century off 28 balls for Dreux | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-10 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, फलंदाजाने 28 चेंडूंत ठोकलं शतक

युरोपीय क्रिकेट लीगमध्ये टी-10 लीगमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. ...

Video : अशी गोलंदाजी पाहून तुमच्या डोक्याला येतील झिणझिण्या! - Marathi News | Watch: Pavel Florin's Hilarious Bowling Action In European Cricket League Leaves Twitter In Splits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अशी गोलंदाजी पाहून तुमच्या डोक्याला येतील झिणझिण्या!

रोमानियाच्या पॅव्हेल फ्लोरिन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...

T10 League : नॉर्दर्न वॉरियर्सने जिंकला जेतेपदाचा ताज, पखतून्सचा पराभव - Marathi News | T10 League: Northern Warriors won the T10 league title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League : नॉर्दर्न वॉरियर्सने जिंकला जेतेपदाचा ताज, पखतून्सचा पराभव

T10 League: नॉर्दर्न वॉरियर्सने टी-10 लीगमधील जेतेपदाच्या लढतीत पखतून्सचा 22 धावांनी पराभव केला. ...

T10 League : मराठा संघावर बंगाल टायगर्स भारी, पटकावले तिसरे स्थान - Marathi News | T10 League: Bengal Tigers beat Maratha Arabians, hold third place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League : मराठा संघावर बंगाल टायगर्स भारी, पटकावले तिसरे स्थान

T10 League: बंगाल टायगर्सने टी-10 लीगमधील तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात मराठा अरेबियन्सवर 6 विकेट व 5 चेंडू राखून सहज विजय मिळवला. ...