लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी-10 लीग

टी-10 लीग

T10 league, Latest Marathi News

टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत.
Read More
T10 League: ख्रिस गेलचं वादळ घोंगावलंच नाही, केरळ नाईट्सचा डाव फसला - Marathi News | T10 League: Kerala Knights post 101-2 in their 10 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: ख्रिस गेलचं वादळ घोंगावलंच नाही, केरळ नाईट्सचा डाव फसला

T10 League: ख्रिस गेलला संघात स्थान देऊन प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्याचा केरळ नाईट्सचा डाव फसला ...

T10 League: राजपूतचा पंजाबी लिजंट्स संघावर विजय - Marathi News | T10 League: Rajput's Victory over Punjabi Legends team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: राजपूतचा पंजाबी लिजंट्स संघावर विजय

राजपूत संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लिजंट्स संघाला 105 धावा करता आल्या. ...

T10 League: अखेरच्या चेंडूवर वॉरियर्सने मिळवला विजय, सिंधीसचा पराभव - Marathi News | T10 League: Northerns Warriors beat Sindhis by one wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: अखेरच्या चेंडूवर वॉरियर्सने मिळवला विजय, सिंधीसचा पराभव

वॉरियर्सने अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत विजय पक्का केला.  ...

T10 League: मराठा अरेबियन्स रजपूत्सवर पडले भारी, पाच षटकांत जिंकला सामना - Marathi News | T10 League: Maratha Arabians beat Rajputs, win in just five overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: मराठा अरेबियन्स रजपूत्सवर पडले भारी, पाच षटकांत जिंकला सामना

T10 League: मराठा अरेबियन्सने पाच षटकांत सामना जिंकला. ...

T10 League: शेन वॉटसनचे धडाकेबाज अर्धशतक - Marathi News | T10 League: Shane Watson's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: शेन वॉटसनचे धडाकेबाज अर्धशतक

वॉटसनने 28 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावांची खेळी साकारली. ...

T10 League: मराठा अरेबियन्सचा राजपुत संघावर दणदणीत विजय - Marathi News | T10 League: Maratha Arabians big Victory over Rajputs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: मराठा अरेबियन्सचा राजपुत संघावर दणदणीत विजय

मराठा अरेबियन्सच्या  गोलंदाजांनी भेदक मारा करत  राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. मराठा अरेबियन्सने हे आव्हान एकही बळी न गमावता पाच षटकांमध्ये पूर्ण केले. ...

T10 League: मराठा अरेबियन्सचा भेदक मारा, राजपूत संघाला 63 धावांत रोखले - Marathi News | T10 League: Maratha Arabians restricted Rajput by 63 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League: मराठा अरेबियन्सचा भेदक मारा, राजपूत संघाला 63 धावांत रोखले

मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. त्यामुळे निर्धारीत 10 षटकांमध्ये राजपूत संघाची 7 बाद 63 अशी अवस्था झाली. ...

T10 League : पंजाबी लिजंड्सचा केरळा नाईट्सवर विजय - Marathi News | T10 League: Punjabi legends beat KErAla Nights | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 League : पंजाबी लिजंड्सचा केरळा नाईट्सवर विजय

विजयासाठी पंजाबी लिजंड्सने 10 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 107 रन्स ठेवले होते.  ...