टी-10 लीग, मराठी बातम्या FOLLOW T10 league, Latest Marathi News टी-10 लीग ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. ही स्पर्धा प्रत्येकी दहा षटकांची खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू खेळणार आहेत. Read More
कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे. ...
गुरुवारी झालेल्या सामन्यात मोठी दुर्घटना घडता घडता राहिली... ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. ...
युवराज सिंगच्या टी 10 लीगमधील फटकेबाजीसाठी आतुर असलेल्या क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियन फलंदाजानं मंत्रमुग्ध केलं. ...
दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम आठवतो का? हो तोच गोलंदाजी करताना डोल्यावरून पूर्ण 360 अंशातून हात फिरवून गोलंदाजी करायचा... ...
वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली युवी खेळणार... ...
मराठा अरेबियन्स संघाकडून झाली निवड ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणखी एका लीगमध्ये दिसणार आहे. ...