लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

सीरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ला, ३ सैनिक ठार, २५ जखमी - Marathi News | Drone attack on US Army base in Syria, 3 soldiers killed, 25 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ला, ३ सैनिक ठार, २५ जखमी

सीरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. ...

सीरियामध्ये अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला; इराण समर्थित संघटनांना लक्ष्य केले - Marathi News | Major US airstrike in Syria; Iran-backed organizations were targeted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियामध्ये अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला; इराण समर्थित संघटनांना लक्ष्य केले

इस्त्रायल हमास च्या युद्धावेळीच आता अमेरिकी लष्कर तळांवरही हल्ले झाले आहेत. ...

इस्रायल-हमास युद्धादरम्यान मोठी घडामोड! इराक-सिरियामध्ये US च्या सैनिकांवर हल्ले - Marathi News | Major developments during the Israel-Hamas war as Attacks on US troops in Iraq-Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धादरम्यान मोठी घडामोड! इराक-सिरियामध्ये US च्या सैनिकांवर हल्ले

क्षेपणास्त्रे इस्रायलमधील टार्गेटवर डागण्यात आल्याचे पेंटागॉनच्या प्रवक्त्याचा दावा ...

हमासशी युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे सिरियावर हवाईहल्ले; दोन विमानतळांवर सोडली रॉकेट्स - Marathi News | Israel attack on Syria airstrikes damascus aleppo international airports amid war with Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासशी युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे सिरियावर हवाईहल्ले; दोन विमानतळांवर सोडली रॉकेट्स

Israel Attack on Syria: इराणमधून येणाऱ्या शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आल्याचा अंदाज ...

रायन अलशेबल : सिरियातून परागंदा तरुण जर्मनीत महापौर.. - Marathi News | know journey of Ryyan Alshebl the Syrian refugee who became mayor of a conservative German village | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रायन अलशेबल : सिरियातून परागंदा तरुण जर्मनीत महापौर..

आपण जिवंत राहू की नाही, असेही अनेक प्रसंग त्याच्यावर गुदरले, पण सुदैवानं म्हणा किंवा त्याच्या जिद्दीनं म्हणा, कसाबसा तो जर्मनीमध्ये पोहोचला आणि.... ...

टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा - Marathi News | Special Article on People begging for Likes Shares Subscriptions Gift on Live TikTok Videos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा

"प्लीज लाइक, शेअर, प्लीज गिफ्ट' चा टीकटॉकवर बाजार ...

Video: चमत्कार! 128 तास मृत्यूशी झुंज; 54 दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला 'तो' चिमुकला - Marathi News | Turkey-Earthquake-heartwarming-video-of-turkey-miracle-baby-reunites-with-mother-after-54-days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: चमत्कार! 128 तास मृत्यूशी झुंज; 54 दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला 'तो' चिमुकला

तुर्की भूकंपात चिमुकला इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ...

दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO - Marathi News | Divine miracle! Live horse found under rubble 21 days after earthquake in Turkey, WATCH VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दैवी चमत्कार! तुर्कीमध्ये भूकंपाच्या 21 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत घोडा सापडला, पाहा VIDEO

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 48,000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. ...