लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीरिया

सीरिया

Syria, Latest Marathi News

कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या... - Marathi News | Mohamed al-Bashir appointed caretaker Syria PM till March 2025 all you need to know about him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत राहणार पदावर

Mohamed al-Bashir, Syria New PM: पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बशीर यांनी देशात शांतता, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले ...

सीरियामध्ये इस्रायलचं तांडव! 48 तासांत 350 हल्ले अन्...; जाणून घ्या, 'ऑपरेशन बशान एरो'ची संपूर्ण स्टोरी - Marathi News | Know about the complete story of israel's Operation Bashan Arrow in syria 350 attacks in 48 hours destroy bashar al assad military base | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियामध्ये इस्रायलचं तांडव! 48 तासांत 350 हल्ले अन्...; जाणून घ्या, 'ऑपरेशन बशान एरो'ची संपूर्ण स्टोरी

आयडीएफने मंगळवारी दिलेल्या माहिती नुसार, 48 तास चाललेली ही कारवाई "ऑपरेशन बशान एरो" अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत असद यांच्या शासन काळातील जवळपास 80% सैन्य ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत... ...

२०० टन सोने, लग्झरी कार, बंगले अन्...; असद यांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपतील - Marathi News | 200 tons of gold, luxury cars, bungalows and...; bashar al assad net worth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०० टन सोने, लग्झरी कार, बंगले अन्...; असद यांच्या संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपतील

Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी - Marathi News | Syria Update: Indian citizens were trapped in Syria; Now we will return home by 'this' way | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Syria Update: सीरियात अडकले होते भारतीय नागरिक; आता 'या' मार्गाने परतणार मायदेशी

Syria News: गृहयुद्धाचा भडका उडलेल्या सीरियात भारतीय नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, लवकरच ते मायदेशात परतणार आहेत.  ...

असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण... - Marathi News | Assad is gone, but Syria's horrors remain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असद गेले, पण सिरियाची होरपळ अटळ; दुसऱ्या महायुद्धापासून स्थैर्याच्या शोधात पण...

बशर-अल-असद यांच्या पलायनानंतर विद्रोही गटांसह विदेशी शक्तींनीही सीरियाला भाजून काढणे सुरू केले आहे. यात होरपळणार सामान्य लोकच! ...

सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन - Marathi News | Find a solution for peace in Syria; India's appeal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन

भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले.   ...

आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर - Marathi News | Now there will be chaos in Syria, the rebels released Hamas terrorists from jail, Assad was going to be hanged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सीरियात माजणार हाहाकार...! बंडखोरांनी हमासच्या दहशतवाद्यांना जेलमधून सोडलं, असद लटकवणार होते फासावर

बशर अल-असद यांच्या तुरुंगातून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे... ...

सीरियात बशर-अल-असाद यांच्या सत्तापालटानंतर, इस्रायलनं अमेरिकेच्या सोबतीने केला 'मोठा खेला'! - Marathi News | idf air strike on chemical factory israel captures 10 km area golan heights in syria buffer zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियात बशर-अल-असाद यांच्या सत्तापालटानंतर, इस्रायलनं अमेरिकेच्या सोबतीने केला 'मोठा खेला'!

...दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. ...