सीरियाचा हुकूमशहा बशर अल-असद याने काही आठवड्यांपूर्वी आपल्याच देशातील विरोधकांवर रासायनिक हल्ला केल्यानंतर अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी एकत्र येऊ न शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सीरियातील ३0 ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. ...
आपल्या नागरिकांवर केलेल्या कथित रासानिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियावर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर 'कामगिरी फत्ते झाली', अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...
आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. ...
सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचे वत्त आहे. सीरियामधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...