आयडीएफने मंगळवारी दिलेल्या माहिती नुसार, 48 तास चाललेली ही कारवाई "ऑपरेशन बशान एरो" अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत असद यांच्या शासन काळातील जवळपास 80% सैन्य ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत... ...
Syria News: गृहयुद्धाचा भडका उडलेल्या सीरियात भारतीय नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असून, लवकरच ते मायदेशात परतणार आहेत. ...
भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले. ...
...दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसह सीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत. ...
सीरियानेही काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. सीरिया काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत होते. भारताने संयुक्त राष्ट्रात सीरियावर लादलेल्या निर्बंधांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. ...