‘‘जीवनात अनेक चढ-उतार येतात. त्यांच्यावर मात करतच मार्ग शोधावा लागतो. अपयशाने खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहिल्यास हमखास यश मिळते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी केले. ...
‘फिक्की फ्लो’चा पुणे विभाग आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘शब्दोत्सव’ या साहित्यिक महोत्सवाचे गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. ...
नागपूरदेखील आता शैक्षणिक ‘हब’ होत असून ‘सिम्बॉयसिस’मुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण नागपुरातच घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...