हे लक्षण समजणे अत्यंत मोठी गोष्ट आहे. यामुळे संबंधित व्यक्ती संक्रमाणाच्या पहिल्याच आठवड्यात आहे, हे कळू शकते. तसेच, पुढील एक अथवा दोन आठवडे त्याच्या उपचारासाठी मिळू शकतात. ...
कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे. ...