लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड, मराठी बातम्या

Switzerland, Latest Marathi News

बा देवा महाराजा! 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव, व्हिडीओ बघाच! - Marathi News | ankita walawalkar shared her paragliding experience with fans video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बा देवा महाराजा! 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव, व्हिडीओ बघाच!

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून  तिच्या इंटरनॅशन टूरमुळे चर्चेत आहे. ...

तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत? - Marathi News | you can open a swiss bank account online from india too all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?

swiss bank account : स्विस बँका गुन्हेगारांकडून किंवा बेकायदेशीर स्रोतांकडून पैसे स्वीकारत नाहीत. ते प्रत्येक ग्राहकाची कसून तपासणी केल्यानंतर खाते उघडण्याची परवानगी देतात. ...

जगातील १० आनंदी देशांची यादी जाहीर, पहिल्या क्रमांकावर कोण? अमेरिकेचंही नाव नाही - Marathi News | worlds top 10 happiest countries 2025 list who is number one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील १० आनंदी देशांची यादी जाहीर, पहिल्या क्रमांकावर कोण? अमेरिकेचंही नाव नाही

happiest countries : आनंद पैशाने विकत घेता येत नाही. नुकतेच जगातील १० आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचा समावेश नाही. ...

भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला रोखठोक प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत; लागू होणार EFTA! - Marathi News | Global Tariff War India prepares to give a strong response to Donald Trump's tariffs; EFTA to be implemented | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला रोखठोक प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत; लागू होणार EFTA!

अमेरिकेच्या टॅरिफ समस्येचा सामना करण्यासाठी भारत आणि हे चारही युरोपीयन देश एकत्रितपणे मार्ग काढण्याच्या तयारीत आहे... ...

दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणणार राज्यात मोठी गुंतवणूक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will bring big investment to the state during his Davos visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणणार राज्यात मोठी गुंतवणूक

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दौरा; उद्योग विभागाची तयारी ...

"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस - Marathi News | Switzerland company has sent legal notice to the government department regarding CM Eknath Shinde visit to Davos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावौस दौऱ्याबाबात सरकारच्या विभागाला स्वित्झर्लंडमधील कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

सुसाइड कॅप्सूलच्या मदतीने महिलेची आत्महत्या; 'डेथ बटन' दाबताच श्वास थांबला, अनेकांना अटक - Marathi News | Suicide of a woman with the help of a suicide capsule; many people were arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुसाइड कॅप्सूलच्या मदतीने महिलेची आत्महत्या; 'डेथ बटन' दाबताच श्वास थांबला, अनेकांना अटक

Suicide Capsule Woman Death: या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. ...

उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले - Marathi News | Big news in the industry! Jail sentence for four of Prakash Hinduja family members; Workers were exploited, humen trafficking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले

स्वित्झर्लंडमधीन न्यायालयाने हिंदुजांना चार ते साडे चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.  ...