लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्विस बँक

स्विस बँक

Swiss bank, Latest Marathi News

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई - Marathi News | OMG! 1.7 lakh income per year; 196 crore in Swiss bank only; ITAT action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

अनिवासी भारतीयांना कोणताही कर द्यावा लागत नाही. 2005-06 मध्ये थरानी यांनी आयकर भरला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपये दाखविले होते. मात्र, स्वीस बँकेच्या यादीमध्ये त्यांचे नाव आल्याने आयकर विभागाचेही डोळे विस्फारले होते. ...

स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी - Marathi News | Britain tops Swiss bank accounts, India ranks 77th in world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी

आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे. ...

काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार - Marathi News | details of indian account holders in Swiss banks to be transferred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा येणार?; स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार

30 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळणार ...

आजवरच्या आरोपांचे थोडे प्रायश्चित्त घ्या! - Marathi News | Take a little bit of the allegations of today! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजवरच्या आरोपांचे थोडे प्रायश्चित्त घ्या!

मागील वर्षीच्या या बँकांमधील ठेवीदारांत भारतीयांचा क्रमांक ७४ तर त्याआधीच्या वर्षी तो ८८ हा होता. ...

स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली - Marathi News | indians money in swiss banks hits second lowest level in last 20 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँकांकडे भारतीयांची पाठ? बँकांमधील भारतीयांची 'माया' आटली

भारतीय नागरिकांकडून जमा होणाऱ्या रकमेत 6 टक्क्यांनी घट ...

दे दणका... नीरव मोदीच्या २८३ कोटींवर टाच, स्विस बँकेतील चार खाती गोठवली! - Marathi News | Four Swiss bank accounts of fugitive Nirav Modi and his sister Purvi Modi have been seized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दे दणका... नीरव मोदीच्या २८३ कोटींवर टाच, स्विस बँकेतील चार खाती गोठवली!

भारताच्या तपास यंत्रणाकडून होणाऱ्या मागणीनंतर नीरव मोदी यांच्याशी संबंधित चार बँक खाती गोठविण्यात आली आहेत ...

स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस - Marathi News | Swiss bank has issued notices to 50 Indian account holders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँकेने ५० भारतीय खातेदारांना बजावली नोटीस

मलिन प्रतिमा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंडचा पुढाकार ...

स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी - Marathi News | Swiss banks softened; The list of black money holders given to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी

स्वित्झरलँडच्या प्रशासनाने त्यांच्या बँकांची विश्वासार्हता आणि प्रतिमा पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. ...