लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
मुंबईकरांनो, सावधान... स्वाइन फ्लू पसरतोय; ८ दिवसांत ३४ जणांना संसर्ग  - Marathi News | Mumbaikars, beware... Swine flu is spreading; 34 infected in 8 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, सावधान... स्वाइन फ्लू पसरतोय; ८ दिवसांत ३४ जणांना संसर्ग 

दरवर्षी पावसात मुंबईत साथीचे आजार वाढतात. यंदाही पावसाच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे ...

मुंबईमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका; कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी, वरळीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | H3N2 threat with swine flu in Mumbai; Most patients in Colaba, Grant Road, Prabhadevi, Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका; कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी, वरळीत सर्वाधिक रुग्ण

रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ...

कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण - Marathi News | Ichalkaranji old man died in Kolhapur due to Corona, 6 new ones and 3 swine flu patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० वर ...

कोल्हापूरकरांनो सावधान! स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण ऑक्सिजनवर, कोरोना रुग्णसंख्याही वाढली; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Five patients of swine flu in Kolhapur on oxygen, increase in the number of corona patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनो सावधान! स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण ऑक्सिजनवर, कोरोना रुग्णसंख्याही वाढली; आरोग्य विभाग सतर्क

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे ...

राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी - Marathi News | 204 death because of swine flu in ten months in the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी

स्वाईन फ्लू हा एक श्वसनसंबंधी रोग असून डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. ...

नागपुरात ‘स्वाइन फ्लू’मुळे ३० जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा ५८७ वर - Marathi News | 30 Deaths and 587 affected Due Swine Flu Disease in Nagpur, Death Analysis Committee Report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘स्वाइन फ्लू’मुळे ३० जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा ५८७ वर

स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक : सुरक्षात्मक काळजीचे आवाहन ...

तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद - Marathi News | Three days later 9 swine flu patients were reported in Thane municipal area | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद

रुग्णांची एकूण संख्या ५४१ इतकी झाली आहे ...

काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू - Marathi News | Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...