स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या पाथर्डी फाटा परिसरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ देवीदास दुसाने (६१, रा. वासननगर) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. ...
ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्लू जिल्ह्यात पाय पसरत असल्याचे चित्र असून, आजवर देगलूर, मुखेड व अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा या आजाराने बळी घेतला असून, स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या सात रुग्णांवर विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...
पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळून आले असून या आजाराच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागांच्या सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे काम करावे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम ...