शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

मुंबई : मुंबईमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका; कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी, वरळीत सर्वाधिक रुग्ण

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनो सावधान! स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण ऑक्सिजनवर, कोरोना रुग्णसंख्याही वाढली; आरोग्य विभाग सतर्क

मुंबई : राज्यात दहा महिन्यात स्वाईन फ्लूचे २०४ बळी

नागपूर : नागपुरात ‘स्वाइन फ्लू’मुळे ३० जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा ५८७ वर

आरोग्य : तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

सोलापूर : धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू

ठाणे : स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण

आरोग्य : राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत