शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

कोरोनामुळे कोल्हापुरातील इचलकरंजीच्या वृध्देचा मृत्यू, नवे सहा तर स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:55 AM

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० वर

कोल्हापूर : गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे सहा रुग्ण नोंदवण्यात आले असून, स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० झाली आहे. दरम्यान, इचलकरंजी चंदूर रोड येथील ६७ वर्षीय वृध्देचा कोरोनामुळे इचलकरंजीतीलच एका खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासात कोल्हापूर शहरात चार तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर नाही. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवसभरामध्ये स्वाईन फ्लूची तिघांना लागण झाली असून, एकूण सात रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSwine Flueस्वाईन फ्लू