स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपच ...
दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. ...
बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार संकुलात एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत कुटुंबातील आणखी तिघांना याची लागण झाली आहे. ...
शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मा ...
नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, यंदा तीन महिन्यांत ५९ जणांना लागण झाली आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. ...