लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
स्वाइन फ्लूचे मिळणार मोफत डोस - Marathi News | Free Dose for Swine Flu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाइन फ्लूचे मिळणार मोफत डोस

शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली, ...

नाशिक मध्ये स्वाईन फ्ल्यूच्या साथीने खळबळ - Marathi News | Sense with Swine Flu in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये स्वाईन फ्ल्यूच्या साथीने खळबळ

नाशिक- शहरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून सात महिन्यात शहरात १० तर जिल्ह्यात एकुण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली तर दुसरीकडे महापौर रंजन ...

शहरात स्वाइन फ्लूचे आत्तापर्यंत दहा बळी - Marathi News | So far 10 people have died of swine flu in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात स्वाइन फ्लूचे आत्तापर्यंत दहा बळी

शहरात गेल्या सात महिन्यांत दीडशे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून, त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक पथक शुक्र ...

नाशकात स्वाईन फ्ल्युचे आत्तापर्यंत दहा बळी - Marathi News | Ten victims of swine flu in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात स्वाईन फ्ल्युचे आत्तापर्यंत दहा बळी

नाशिक- शहरात गेल्या सात महिन्यात दीडशे स्वाईन फ्ल्यु रूग्ण आढळले आहेत. त्याच प्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक प ...

राज्यात स्वाइन फ्लूचे १८८ बळी! सर्वाधिक मृत्यूंची नोंद नाशिकमध्ये - Marathi News |  Swine flu claims 188 people in state Most deaths in Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात स्वाइन फ्लूचे १८८ बळी! सर्वाधिक मृत्यूंची नोंद नाशिकमध्ये

जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे १८८ जणांचा बळी गेल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. ...

उन्हाळ्यातही '' स्वाइन फ्लू '' चा मुक्काम;  सहा महिन्यात १६४२ रूग्णांना लागण - Marathi News | Swine flu stay in summer; 1642 patients infected in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्यातही '' स्वाइन फ्लू '' चा मुक्काम;  सहा महिन्यात १६४२ रूग्णांना लागण

1 जानेवारी ते 11 जून पर्यंत राज्यात 1642 रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि त्यातील १९५ जणांचा मृत्यू झाला... ...

स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री - Marathi News | Decrease in the number of deaths due to swine flu - Health Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री

आतापर्यंत राज्यभरात सुमारे ११ लाख ७५ हजार रुग्णांची तपासणी केली. २१ हजार रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या दिल्या. ...

राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Swine flu infection is more suitable throughout the state; 177 patients die in 5 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. ...