शहरात दररोज किमान १७४ दशलक्ष लिटर्स पाण्याचा हिशेब लागत नसताना त्याचा शोध घेऊन ती गळती रोखण्याचे सोडून महापालिकेने जलतरण तलावच बंद केला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या तलावामुळे नियमित सभासद आणि मुलांची गैरसोय तर झाली आहेच, शिवाय शासनाच्या ...
जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. ...
बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...