लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट

स्वारगेट

Swargate, Latest Marathi News

स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर; आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे - Marathi News | Swargate Shivshahi case photo in front Crimes of theft mayhem in Pune and Shirur against the rape accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर; आरोपीवर पुण्यासह शिरूरमध्ये चोरी, हाणामारीचे गुन्हे

Pune Rape Accused: नराधम दत्तात्रय गाडे फरार असून पुणे पोलिसांची ८ पथके त्याचा शोध घेत आहेत ...

Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं? Inside Story - Marathi News | A 26-year-old girl was taken to a Shivshahi bus and raped at Swargate station, police narrated the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swargate: 'बस तिकडे लागलीये, चल मी तुला घेऊन जातो', स्वारगेट स्थानकात तरुणीसोबत काय घडलं?

Pune Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्याची आल्याची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.  ...

पुणे हादरले..! स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार; आरोपी फरार - Marathi News | Pune crime news 26-year-old girl rape inside the bus at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले..! स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार; आरोपी फरार

Pune Swargate ST Stand Rape Case: स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. ...

Pune Metro: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण? - Marathi News | Swargate to Katraj metro line now has 5 stations additional expenditure of Rs 3,000 crore, who will pay for it? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण?

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर आता ५ स्टेशन करण्यात येणार असून त्यासाठीचा खर्च पुणे महापालिका करणार नाही ...

टाकी आहे पण पाणी नाही, प्रवाशांचे हाल; स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्टॅन्डवरील स्थिती - Marathi News | There is a tank but no water the plight of passengers Situation at Swargate, Shivajinagar ST stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाकी आहे पण पाणी नाही, प्रवाशांचे हाल; स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्टॅन्डवरील स्थिती

अस्वच्छ बसस्थानक, पाण्याच्या टाकीत पाणी नसणे, मोडलेल्या खुर्च्या, टाकीत पाणी नसणे, असेल तर तोटी नसणे, धुळीचे लोळ आणि स्थानकात खड्डे अशाही समस्या ...

स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा - Marathi News | Swargate Metro Station and Bus Stand will be connected to each other Passengers will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा

शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेदेखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोसोबत समन्वय ठेवून एकत्रितरीत्या नियोजन करून निर्माण केले जाईल ...

फूड डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी; १४ घरफोड्या, ८० लाखांचे सोने, अखेर आरोपी जाळ्यात - Marathi News | Robbery in food delivery boy clothes 14 house burglaries gold worth 80 lakhs finally accused caught | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फूड डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी; १४ घरफोड्या, ८० लाखांचे सोने, अखेर आरोपी जाळ्यात

पोलिसांनी तब्बल ८० लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, हत्यारे व चोरीचे साहित्य जप्त केले असून त्या व्यक्तीकडून सोने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अटक ...

चंपासष्टीला एसटीला मिळाले सात लाखांचे उत्पन्न; दहा हजार प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | ST received an income of seven lakhs in Champasasthi; Ten thousand passengers travelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंपासष्टीला एसटीला मिळाले सात लाखांचे उत्पन्न; दहा हजार प्रवाशांनी केला प्रवास

गतवर्षी २०२३ मध्ये ९४ जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून एसटीला २ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते ...