पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र... ...
पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. ...
संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे. ...
अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ...
खंडणी देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली. ...