वाहतुक पोलिस व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने संयुक्तपणे अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रविवार (दि. २ मे) कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या सहाय्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहू महाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करुन खाली उतरुन पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. ...
पायलिंग मशीनद्वारे खोदकाम सुरु असतानाच अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये याठिकाणी दोन भुयारं आढळून आली आहेत. ...