लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वारगेट

स्वारगेट, मराठी बातम्या

Swargate, Latest Marathi News

Swargate News: 'त्या तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले', आरोपी दत्तात्रय गाडेच्या पत्नीचा दावा - Marathi News | Accused Dattatray Gade's wife claims that Sex took place with the consent of the victim girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले', आरोपी दत्तात्रय गाडेच्या पत्नीचा दावा

Swargate News update: आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या पत्नीने बलात्काराच्या आरोपातून क्लीनचीट दिलीये. पीडितेच्या सहमतीने संबंध झाल्याचे आरोपीच्या पत्नीचे म्हणणे आहे.  ...

स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक - Marathi News | Pune Crime Swargate bus depot Big change in Swargate security IPS officers appointed in ST Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक

- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा ...

दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध; आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | swargate Accused lawyer shocking claim police custody till March 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध; आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा, १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले, नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली, हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे ...

पुण्यात अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक; स्वारगेटच्या घटनेनंतर बसस्थानकांत होणार 'या' १० सुधारणा  - Marathi News | Marathon meeting of officials in Pune After the Swargate incident these 10 reforms will be made in the bus stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक; स्वारगेटच्या घटनेनंतर बसस्थानकांत होणार 'या' १० सुधारणा 

बैठकीत बसस्थानकांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ...

'मी पण एका मुलीचा बाप आहे हो!'; योगेश कदमांनी सुनावले, 'त्या' विधानावर मांडली भूमिका - Marathi News | My statement was misinterpreted, Yogesh Kadam clarifies on controversial statement about swargate rape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पण एका मुलीचा बाप आहे हो!'; योगेश कदमांनी सुनावले, 'त्या' विधानावर मांडली भूमिका

yogesh kadam statement: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात झालेल्या अत्याचार प्रकरणाबद्दल माहिती देताना योगेश कदम यांनी विधान केले. त्यामुळे वाद निर्माण झाला. आता त्यावर खुलासा केला आहे.  ...

Swargate Bus Depot: बसस्थानकात हजारो महिला करतात प्रवास; त्यांच्या सुरक्षेला न्याय मिळणार का? - Marathi News | Thousands of women travel at the swargate bus depot will their safety get justice? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसस्थानकात हजारो महिला करतात प्रवास; त्यांच्या सुरक्षेला न्याय मिळणार का?

खुर्च्या मोडलेल्या असल्याने महिला, पुरुषांना फरशीवर बसावे लागत आहे, तसेच उकाडा वाढल्याने नागरिकांना सावलीखाली बसण्याची वेळ आजही दिसून येत आहे ...

'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला? - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis advises Yogesh Kadam, who made controversial statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला?

Yogesh kadam swargate case: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.  ...

स्वारगेट पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज; गांभीर्यच नाही, एसटी प्रशासन हतबल - Marathi News | Multiple complaint applications to Swargate Police No seriousness ST administration is desperate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज; गांभीर्यच नाही, एसटी प्रशासन हतबल

दोन्ही प्रवेशद्वारांवर जास्त सुरक्षा रक्षक नेमण्यात यावी, सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, लाइटची सुविधा वाढविण्यात यावी - पोलिसांचा पत्रव्यवहार ...