लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वारगेट

स्वारगेट, मराठी बातम्या

Swargate, Latest Marathi News

Pune Metro: भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली - Marathi News | Pune Metro Separate regulations for reconstruction of buildings and mansions located on underground metro tunnels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली

Pune Metro शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली होती ...

Pune Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष उलटले, सुरक्षा व्यवस्थेची आश्वासने मात्र हवेतच विरली..! - Marathi News | pune crime news a year has passed since the Swargate crime case, but promises of security arrangements have vanished into thin air..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष उलटले, सुरक्षा व्यवस्थेची आश्वासने मात्र हवेतच विरली..!

वर्षभर उलटूनही स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानकांत अनेक उपाययोजना अपुऱ्याच राहिल्याचे वास्तव समोर येत आहे. ...

पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक - Marathi News | Senior citizen dies in hit-and-run with speeding truck in Pune Drunk driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक

ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असता वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले ...

Pune News: पोलिसाचे अवैध धंद्यांना पाठबळ! अंमलदारासह वरिष्ठ निरीक्षकावरही कारवाईचा बडगा - Marathi News | Pune News Police support illegal businesses Action against senior inspectors along with the enforcement officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: पोलिसाचे अवैध धंद्यांना पाठबळ! अंमलदारासह वरिष्ठ निरीक्षकावरही कारवाईचा बडगा

या भागातील अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात असल्याचे तसेच त्यातून आर्थिक लाभ घेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले ...

स्वारगेट येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण; नागरिकांना ये-जा करण्यासाठी लवकरच होणार खुला - Marathi News | Work on the metro pedestrian bridge at Swargate is complete; it will soon be open for citizens to travel. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण; नागरिकांना ये-जा करण्यासाठी लवकरच होणार खुला

या पादचारी पुलामुळे प्रवाशांना थेट स्वारगेट बसस्थानक आणि मेट्रो स्थानक ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे ...

ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था - Marathi News | pune news 589 special buses will be arranged from Pune this year for Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था

Pune Extra ST Buses for Diwali 2025: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत. ...

Pune Metro: पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर - Marathi News | Metro crosses highest passenger mark for the first time pune Metro passenger count reaches 7.6 million in September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर

स्वारगेट ते पीसीएमसीपर्यंत थेट प्रवासी सेवा असल्यामुळे लांबपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे ...

दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही स्वारगेट आगारात नेमणूक; परिवहन मंत्री सरनाईक संतापले - Marathi News | Even after the suspension of the officers found guilty, they were appointed to Swargate depot; Transport Minister Saranaik is angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही स्वारगेट आगारात नेमणूक; परिवहन मंत्री सरनाईक संतापले

‘आम्ही विधानसभेत उत्तरे देतो, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर सुधारणा होईल. अशी अपेक्षा असते. पण, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याठिकाणी नेमणूक कशी होते, ...