लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वरा भास्कर

स्वरा भास्कर

Swara bhaskar, Latest Marathi News

'पहले भाई था अब जान बन गया' स्वराचे १५ दिवसांपूर्वीचे ट्वीट व्हायरल, नवऱ्याला म्हणाली 'भाई'; आता होतेय ट्रोल - Marathi News | swara bhaskar trolled for her old tweet calling her husband bhai in that tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहले भाई था अब जान बन गया' स्वराचे १५ दिवसांपूर्वीचे ट्वीट व्हायरल, नवऱ्याला म्हणाली 'भाई'

स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी येताच सर्वांना धक्का बसला आहे. ...

Swara Bhasker Marriage : स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात; चार वर्षे लहान सपा नेता फहाद अहमदसोबत केले कोर्ट मॅरेज - Marathi News | Swara Bhasker Marriage : Swara Bhasker marriage with SP leader Fahad Ahmed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर अडकली लग्नबंधनात; चार वर्षे लहान सपा नेता फहाद अहमदसोबत केले कोर्ट मॅरेज

Swara Bhasker Marriage : स्वरा आणि फहादची मैत्री आंदोलनात झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ...

Swara Bhaskar : “नशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल - Marathi News | Swara Bhaskar Tweet About Mahatama Gandhi Punyatithi Get Troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ननशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल

Swara Bhaskar : काही तासांपूर्वी स्वराने महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट केलं आणि या ट्वीटनंतर स्वरा ट्रोल झाली... ...

Swara Bhasker: नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...! - Marathi News | Swara Bhasker Has Now Given Her Take On The Ongoing Besharam Rang Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...!

Swara Bhasker: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...

Swara Bhaskar : हे प्रेम असू शकतं...., स्वरा भास्करला कुणी लावलं वेड? शेअर केला मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो - Marathi News | Swara Bhaskar Cryptic Post On Insta shares photo with mystery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे प्रेम असू शकतं...., स्वरा भास्करला कुणी लावलं वेड? शेअर केला मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो

Swara Bhaskar Cryptic Post On Insta: प्रत्येक मुद्यावर परखडपणे बोलणारी आणि यामुळे सतत ट्रोल होणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर मध्यंतरी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. होय, हिमांशू शर्मासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण आता... ...

Besharam Rang Controversy : नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली - Marathi News | swara bhasker lashes out bjp leaders over deepika padukone pathan besharam rang controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली

Besharam Rang Controversy, Swara Bhasker : ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दीपिकाची बाजू घेत देशातील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. ...

Swara Bhasker : राहुल गांधींना स्वरा भास्करची साथ; ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, फोटो व्हायरल - Marathi News | swara bhasker joined rahul gandhi bharat jodo yatra in ujjain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींना स्वरा भास्करची साथ; ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, फोटो व्हायरल

Bharat Jodo Yatra, Swara Bhasker : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला 85 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या यात्रेत सामील झाली. ...

‘The Kashmir Files’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्या ज्युरी हेडला स्वरा भास्करचा पाठींबा, म्हणाली... - Marathi News | nadav lapid calls the kashmir files propaganda swara bhaskar react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाइल्स’ला प्रोपगंडा फिल्म म्हणणाऱ्या ज्युरी हेडला स्वरा भास्करचा पाठींबा, म्हणाली...

The Kashmir Files : होय, इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘ व्हल्गर प्रोपगंडा फिल्म’ संबोधलं आणि यावरून रान माजलं...  ...