लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वरा भास्कर

स्वरा भास्कर, मराठी बातम्या

Swara bhaskar, Latest Marathi News

स्वरा भास्कर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार? मुंबईतील या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार - Marathi News | Lok Sabha Election 2024: Will Swara Bhaskar contest election from Congress? Candidacy will be received from this constituency in Mumbai | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :स्वरा भास्कर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार? मुंबईतील या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

Lok Sabha Election 2024: विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परखड भाष्य करणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिला काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ...

"इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा...", राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'तून स्वरा भास्करची भाजपवर टीका - Marathi News | swara bhaskar took part in congress rahul gandhi bharat jodo yatra video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इलेक्टोरल बॉण्डमुळे त्यांचा खरा चेहरा...", राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'तून स्वरा भास्करची भाजपवर टीका

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत दिसली स्वरा भास्कर, म्हणते- गेली १० वर्ष जनतेला मुर्ख... ...

सिंहाचा लव्ह जिहाद! सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली... - Marathi News | swara bhasker tweet on sita and akbar name lion lioness controversy goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंहाचा लव्ह जिहाद! सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली...

सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली, "भारतात..." ...

स्वरा भास्कर-फहादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली - 'हिंदू आणि मुस्लीम...' - Marathi News | swara bhasker and fahad ahmad’s wedding anniversary : actress share pics and note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर-फहादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली...

 लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

"तुझा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी काय केलं असतं?", स्वरा भास्करची भावनिक पोस्ट - Marathi News | swara bhasker shared emotional post for daughter amid israel humas war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी काय केलं असतं?", स्वरा भास्करची भावनिक पोस्ट

स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लेकीबरोबरचा एक फोटो शेअर करत हमास-इस्राइल युद्धाबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ...

स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन; म्हणाली - 'इस्रायलने लहान मुलांनाही सोडलं नव्हतं..' - Marathi News | wara Bhaskar on Israel Palestine Conflict | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन; म्हणाली - 'इस्रायलने लहान मुलांनाही सोडलं नव्हतं..'

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे स्वरा कायम चर्चेत येत असते. ...

स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो आणि नाव दोन्ही केलं शेअर - Marathi News | Swara Bhasker & Fahad Ahmad Blessed With Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो आणि नाव दोन्ही केलं शेअर

फहाद अहमद बाबा झाला असून स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...

राघव-परिणीतचं नाही तर 'या' अभिनेत्रींनी राजकीय नेत्यासोबत थाटला संसार - Marathi News | actress got married with a political leader | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राघव-परिणीतचं नाही तर 'या' अभिनेत्रींनी राजकीय नेत्यासोबत थाटला संसार

आताच्या घडीला अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी राजकारण्यांसोबत संसार थाटला. राजकारण आणि बॉलिवडूचा गेल्या अनेक दशकांचा संबंध आहे.  ...