स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. ...
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील अभिनेत्री स्वरा भास्करवर चित्रीत ‘मास्टरबेशन’च्या सीनवरून प्रचंड वाद झाला होता. हा सीन देणा-या स्वरालाही लोकांनी धारेवर धरले होते. पण कदाचित ब-याच दिवसांपासून मेकर्सची नजर या विषयावर असावी. ...