लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे. ...
स्वरा भास्करने ट्विट करून इव्हीएममधील गोंधळावर आपले मत मांडले. इव्हीएममध्ये आफरातफर झाली असेल किंवा ते बदलण्यात आल्याचे वृत्त खरे असेल तर विरोधी पक्ष न्यायालयात का जात नाही, असा सवाल स्वराने उपस्थित केला. ...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणूक प्रचारात गुंतली आहे. याचदरम्यान विमानतळावर स्वराला एक चाहता भेटला. पण या चाहत्याने जे काही केले ते पाहून खुद्द स्वराही चकीत झाली. ...
हिंसा, गुन्हेगारी आणि आंतकवाद पाप आहे. हे पाप कुणीही करू शकते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही हे पाप करू शकते. अनेकांनी असे पाप केले आहे. मात्र आतंकवादाला धर्म नसतो. परंतु, अतिरेक्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले. ...
काही मुलांनी आणि मुलींनी हातात घेतलेले पोस्टर सोशल मीडियावरील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की, या निवडणुकीत स्वरा भास्कर बनू नका, तुमच्या बोटाचा योग्य वापर करून मतदान करा. ...
बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका... ...