चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. ...
आता मात्र तिचे नाव बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहे. त्यांचे ब्रेकअप का झाले? याचे कारण नुकतेच आम्हाला कळाले आहे. लग्नाच्या विषयावरून त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजतेय. ...
स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. प्रत्येक मुद्यावर अगदी परखड मत मांडणारी स्वरा यामुळे अनेकदा ट्रोलही झालीय. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल ती स्वरा कुठली. ...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांचा प्रचार केला. पण या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अर्थात याऊपरही स्वराचा ‘जोश’ मावळलेला नाही. सोशल मीडियावर भाजपाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तिने अनेक ट्वीट केले आह ...