Nach Ga Ghuma Movie : प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या नाच गं घुमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे. ...
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा ...