श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत आघाडीचे चतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...
जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटात नाटक, चित्रपट आणि टेलिव्हीजन जगतातील आघाडीचा अभिनेता आनंद इंगळे एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...