लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

Swami ramanand tirth marathawada univercity, nanded, Latest Marathi News

उत्तरपत्रिका दिली, विद्यार्थ्यांनी नंबरही टाकले, अन् परीक्षा रद्द - Marathi News | Answer sheets were given, students also entered numbers, and exams were canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तरपत्रिका दिली, विद्यार्थ्यांनी नंबरही टाकले, अन् परीक्षा रद्द

अचानक प्रश्नपत्रिका देण्याऐवजी परीक्षा रद्द झाल्याचे सांगून नवीन वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ...

स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द - Marathi News | Swami Ramanand Marathwada University's question paper goes viral in mobile; Two papers of B.Sc third year canceled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वारातीम विद्यापीठाची प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये व्हायरल; बी.एस्सी तृतीय वर्षाचे २ पेपर रद्द

आता या पेपरची एकाच दिवशी १६ जुलै रोजी होणार पुनर्परीक्षा ...

उद्याच्या पेपरसाठी आजच पैसे द्या;स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची व्हाॅट्सॲपवर उत्तरे - Marathi News | Pay today for tomorrow's exam answers; Answers of SRT University's online exam on WhatsApp | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उद्याच्या पेपरसाठी आजच पैसे द्या;स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची व्हाॅट्सॲपवर उत्तरे

उद्याचा पेपर हवा असेल तर आजच पैसे जमा करावेत, असे आवाहन ग्रुपमध्ये केले आहे. ...

वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही - Marathi News | The Governor bhagat Singh Koshyari left without inaugurating the hostel; Not even a simple inspection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही

Governor bhagat Singh Koshyari visit's Nanded : वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही. ...

'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक  - Marathi News | 'I'm happy'; Appreciation from the Governor Bhagatsinh Koshyari for the SRT University's water recharge project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

Governor Bhagatsinh Koshyari's Nanded Visit : नियोजित कार्यक्रम सोडून राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते. ...

'एसआरटी' विद्यापीठातील तरुण संशोधकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A young researcher at SRT University has died in an unidentified vehicle collision | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'एसआरटी' विद्यापीठातील तरुण संशोधकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

जात पडताळणीच्या कामासाठी तरुण शुक्रवारी सकाळी हिंगोली येथे आला होता. ...

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी - Marathi News | Two crore each for hostel at Latur, Hingoli by SRT Universities budget | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी

या अर्थसंकल्पात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विकासाबरोबरच विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद करण्यात आली. ...

“स्वारातीम” विद्यापीठ आणि परमाणु खनिज संचालनालय यांच्यात सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between SRT University and Directorate of Atomic Minerals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“स्वारातीम” विद्यापीठ आणि परमाणु खनिज संचालनालय यांच्यात सामंजस्य करार

परमाणु खनिज अन्वेषण तथा अनुसंधान निदेशालय, हैद्राबाद हे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. ...