जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहे ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने मालवणात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मालवण तहसील कार्यालय, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग मालवण व मालवण पोलीस ठाणे हा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. या स्वच्छता मोह ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला. ...
अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. ...
शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आ ...