पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहराजवळच्या परिसरातील पर्यटनस्थळे गजबजणार आहेत; मात्र या पर्यटनस्थळांवर आनंद लुटताना तेथील स्वच्छतेचा पर्यटक कितपत विचार करतात हा मोठा प्रश्न आहे. पर्यटनस्थळांवरील अस्वच्छता आणि बकालपणा हटविण्यासाठी शहरातील तरुणांचा ...
कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. ...
दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्य ...
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे. ...
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही. ...
बीड शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रात ‘शिवसंग्राम’च्या वतीने गुरूवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मशिनरीच्या लवाजम्यासह शिवसंग्रामचे हजारो कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांच्यासह सकाळी ८ वाजता ब ...
‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. ...